मिरज प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष मा दीपकबाबा शिंदे माजी मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे, मा .श्री सुरेश बापू आवटी, प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर,प्रदेश सचिव श्री जयगोंडा कोरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर,सभापती पांडुरंग कोरे, डॉ भालचंद्र साठे मा शितल पाटोळे मा.महापौर संगीता खोत, नगरसेवक गणेश माळी ,नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी नगरसेविका सौ अनिता वनखंडे नगरसेविका अस्मिता सरगर , नगरसेविका मोहना ठाणेदार नगरसेविका गायत्री कुल्लोली नगरसेविका शांता जाधव सर्व जिल्हापरिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य , सर्व शहर आणि ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते