प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी नवीन सहा हजार लिटरचे ऑक्सिजन सिलेंडरची टाकी व ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येत आहे. यासर्व कामांची पाहणी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केले.
यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार, डॉ. रविकांत शेटे, डॉ. पोकरकर, पृथ्वीराज, कपिल शेटके, विजय पाटील उपस्थित होते.
Tags
Latest