स्वप्नील दादा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.




 दत्तवाड :. स्वप्नील दादा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक इंडियाचा आवाजचे संपादक रविंद्र कांबळे , आर के न्यूजचे शिरोळ तालुका प्रतिनिधी , प्रेस मीडिया चे शिरोळ तालुका प्रतिनिधी युनूस लाडखान , क्लस्टर गारमेंट चे चालक मालक व HR  धनंजय गुदले , सुकुमार कोळी , विठ्ठल खराडे , संतोष कोळी , विलास हनबर , चांद मुल्ला , किरण मिस्त्री , दादा कांबळे ,सतीश माने , सुनील वाकरे  व सर्व  गारमेंट स्टाफ या सर्वांच्या वतीने  शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post