तारदाळ प्रतिनिधि श्रीकांत कांबळे
खाेतवाडी ता. हातकणंगले येथे काेराेना महामारीच्या वाढत्या संसर्गामुुळे माेठ्या प्रमाणात रूग्ण संख्या वाढत असल्याने हि वाढ राेखण्यासाठी शासनाकडुन कडक लाॉकडाऊन पुकारण्यात आले आहे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लाॉकडाऊनचा शासन आदेश असताना पार्वती इंडीस्ट्री इस्टेट ग्रेट समाेर असणार्या शुभम टेक्सटाईल मात्र शासन नियम धाब्यावर बसवुन कारखाना सुरू ठेवल्याने खाेतवाडी ग्रामपंचायत प्रशासन व पाेलीस मित्र यांनी कारखानदारावर 20000/(वीस हजार) रुपयेची दंडात्मक कारवाई करुन कारखाना बंद करण्यात आला हि कारवाई खाेतवाडीचे लाेकनियुक्त सरपंच संजय चोपडे. ग्रामविकास आधिकारी ए़. एस़.गडदे. पाेलीस मित्र व ग्रामपंचायत कर्मचारी याचे कडुन करण्यात आली.