शिरोळ येथे आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री माननीय श्री डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांनी शिरोळ बंधाऱ्याचे पाहणी केली.
व तेथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली.यावेळी मंत्रीमहोदयांनी चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला.व उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.अमरसिंह माने पाटील, नगरसेवक श्री. पद्मसिंह पाटील,मार्केट कमिटीचे सभापती श्री. विजयसिंह माने देशमुख व शिरोळ चे माजी सरपंच श्री. प्रताप उर्फ बाबा पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री बागवान साहेब व नागरिक उपस्थित होते