संत गाडगे महाराज चारिटेबल संस्था ट्रस्ट ला इनपा कडून मदत करण्यानास मी कोठेही मागे पडणार नाही असे आवाहन नगर सेविका सौ सारिका पाटील यांनी केले




इचलकरंजी.. आनंद शिंदे.

संत गाडगे महाराज व महिला जागतिक दिन आणि दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कै बाळासाहेब माने भवन सरस्वती हायस्कूल शेजारी भोने माळ येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे ठिकाण फोटो पूजन सौ सारिका पाटील व केअर हॉस्पिटलचे डॉ. यांच्या शुभहस्ते झाले.

शिबिर मध्ये कान नाक घसा डोळे.पेशंट तपासणी करण्यात आल्या एकूण 151 पेशंट नी या शिबिरात सहभाग घेतला होता.साला बादप्रमाणे ट्रस्ट वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. परत एकदा महा भयंकर रोगाने तोंड काढले आहे त्या मुळे व जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव रद्द करण्यात आला.

शासनाने नियम नुसार कार्यक्रम ठिकाण सोशल डिसटसींग तोंडावर मास्क चा वापर करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.या कार्यक्रमास इ न पा चे प्रशासन आरोग्य विभाग अधिकारी डॉ संगेवार शिवाजी पोलिस स्टेशन व गजानन शिरगावे यांचे अनमोल सहकार्य लाभले.नयना पोलाद रूपाली परिट स्नेहा परीट संगिता शिंदे सरीता परीट सुषमा परीट सुभाष परिट श्रीपती परीट प्रविण परीट गणेश शिंदे संगम शिंदे दिलीप शिंदे राजू शिंदे पांडूरंग परीट प्रकाश शिंदे सदाशिव परीट अशोक.व.शिंदे प्रदिप शिंदे प्रताप शिंदे निवास परीट रवी परीट सौ कलावंती शिंदे व अकंली देसाई शा संजय जाधव सतापा परीट  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतल्या.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ट्रस्ट चे ऑफिस मध्ये उद्घाटन समारंभ करण्याचा मानस आहे शेवटी अध्यक्ष आनंद शिंदे यांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post