इचलकरंजी : येथे आज लॉकडाऊन नंतरचा बाजारात कोरोना चेंग्रूनच मेला.गेल्या आठ दिवसाच्या कडकडीत लॉकडाऊनमुळे घरात थांबलेली जनता अनलॉकला सुरवात होताच सोमवारी रस्त्यावर आली. त्यामुळे शहरातील खरेदीची लगबग वाढली. बाजारपेठा फुलल्या, रस्ते गजबजले. लॉकडाऊनमधील उदास, निर्मनुष्य रस्त्यांना जीवंतपणा आला. बाजारपेठेतून नागरीकांची मोठी गर्दी उसळली
Tags
Breaking News