दत्तवाड : युनूस लाडखान :
दत्तवाड यल्लाप्पा शिवाप्पा धुमाळे यांच्या घरासमोर पाण्याची नळ आहे गल्लीतील सर्व गटारीचे पाणी यांच्या घरासमोर जमा होत असून या मुळे डेंगू मलेरिया कोरोना अशा रोगांची साथ सध्या जोरात सुरू आहे असे असताना दत्तवाड ग्रामपंचायत व प्रशासन या घराच्या व समस्त गावकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे, या बाबत ग्रामपंचायतीला निवेदन देऊन सुद्धा प्रतीक्षा व आज गटार होणार आहे उद्या गटार होणार ? याचाच विचार करीत असतात .या बाबत ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष घालून गटारी स्वच्छ करून घ्याव्यात अशी जोरदार मागणी गावकर्यातून होऊ लागली आहे .
Tags
Latest