शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे गुरुदत्त सहकारी साखर कारखाना समोर सद्गुरू बाळुमामा मंदिरासमोर श्रावण बाळ आश्रम मध्ये शिरढोण चे उद्योगपती बाहुबली मालगावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृद्ध नागरिकांना जीवनावश्यक साहित्य व तांदूळ 151 किलो देऊन सर्वसामान्य निराधार गोरगरीब नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी त्यांना जेवण करून स्वतःच्या हाताने त्यांना घास भरवले व जेवण करायचं पुण्य आपल्या पदरी पाडून घेतले यावेळी स्वाभिमान संघटनेचे युवा कार्यकर्ते विश्वास बाली बाली घाटे आश्रमचे अध्यक्ष सुरेश सासणे संघटनेचे शिरढोण अध्यक्ष शिवाजी कोळी व आश्रमातील संचालिका शोभा पा नदारे व आश्रमातली ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम आज सोमवार दिनांक 24 .5 . 2021 रोजी रात्री 8. वाजता साजरा करण्यात आला .
Tags
Latest