समर्थ सोशल फाऊंडेशन न्यूटिफिल हेल्थ प्रॉडक्ट प्रा . लि . व समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून वेगवेगळे पुरस्कार जाहीर “ सामाजिक कार्याचा गौरव " श्री . सादिकभाई शेख









न्यूट्रिफिल हेल्थ व समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये गेली चार वर्षे संस्थेबरोबर प्रामाणिकपणे हजारो लोकांना व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्तीबद्दल जनजागृतीचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल वेगवेगळे पुरस्कार जाहीर करण्यात आले . " हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव आहे कोरोना काळात लोकांना मास्क वाटणे , सॅनिटाईझर वाटणे आणि जनजागृती करण्याचे उत्कृष्ट आणि प्रामाणिक काम केल्याबद्दल हे पुरस्कार जाहीर करत आहोत ' असे उद्गार या संस्थेचे संस्थापक श्री . सादिकभाई शेख हे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत बोलत होते . हे पुरस्कार लॉकडाउननंतर वितरीत करण्यात येणार आहेत . या पुरस्कारामध्ये उत्कृष्ट कार्य पुरस्कार ' हे श्री . प्रदिप भगवंत कुंभार , देवदास मारुती जाधव , सुहास पांडुरंग पाटील , संदीप भगवंत कुंभार सागर महादेव देसाई यांना तर संस्थेचा या वर्षीचा ' राज्यस्तरीय व्यसन मधुमेह मुक्तीदूत पुरस्कार ' हा उंचगाव,कोल्हापूरच्या हिना सलमान शिकलगार यांना जाहीर करण्यात आला .

Post a Comment

Previous Post Next Post