कोविड -१९ या महामारीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ...



पुणे : कोविड -१९ या महामारीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महानगरपालिका कोविड १९ बेड मॅनेजमेंट (War Room) नंबर ०२०-२५५०२११० भारत संचार निगम लिमिटेड या नंबर बरोबरच  टाटा कम्पनी चा अजून एक नंबर  ०२०-६७८०१५००  या नंबर वर देखील संपर्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .



Post a Comment

Previous Post Next Post