इचलकरंजी : शासनाचे नियम नागरिकांनी धाब्यावर बसवले





इचलकरंजी.. आनंद शिंदे.

इचलकरंजी जवाहरनगर मधील कृष्ण मंदिर जवाहरनगर आरोग्य केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून लस टोचून घेण्यासाठी  नागारिकंनी भयंकर गर्दी केली होती. या बाबत नागरिकानी कोणत्याही  नियमांचे  पालन करतांना दिसत नव्हते . त्यात लस उपलब्ध नाही म्हणून दुपारी बाराच्या सुमारास लसीकरण मोहीम सुरू झाली. केंद्राच्या ठिकाणी  सैनिटायझर सोशल डीस्टनसन्स न ठेवता लस मलाच  पहिल्यांदा मिळाली पाहिजे असे  सुरू झाले होते,  असे अनेक लसीकरण केंद्रावर हे चित्र बघण्यास मिळत आहे आणि नागरिकांचा मध्ये वादावादी  सुद्धा होताना दिसत आहे.

        या बाबत इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे.लसी केंद्राच्या ठिकाणी नागरिक  चर्चा करताना  दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post