हातकणंगले तालुका प्रतिनिधी :
पत्रकार आप्पासाहेब भोसले यांना पितृ शोक* श्री बंडू आप्पा भोसले राहणार खोतवाडी वय वर्ष 82 यांचे रविवारी सकाळी 9-30 वाजता आकस्मित दुःखद निधन झाले. ते संस्कार पत्रकार संघ तारदाळ खोतवाडीचे उपाध्यक्ष व शिवशक्ती न्युज चॕनलचे संपादक आप्पासाहेब भोसले.यांचे वडील होते,त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे, परतवंडे,असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधूवार दि.28 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9-00 वाजता खोतवाडी स्मशान भूमी येथे आहे.
Tags
Latest