बारामती: राज्य सरकारने आजपासून कडक टाळेबंद जाहीर केली आहे, याची अंमलबजावणी बारामतीत पोलिसांकडून सुरु करण्यात आलीय… टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकाना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने अनोखी शक्कल लढवली आहे.
नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची आरोग्य प्रशासनाच्या मदतीने रॅपिड ॲंटीजेन तपासणी करण्यात येतेय. यात 5 जण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कडक टाळेबंदी लागू आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिका
Tags
Latest