राष्ट्रीय मुस्लिम सेनाचे अकोला जिल्हाध्येक्ष शारिक अहमद साहेब यांनी. अकोला मध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची सुविधा उपलब्ध करून द्यावेत व ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याची विनंती.



शारीक हुसेन खान: 

 अकोला :    मुस्लिम सेनाचे अकोला जिल्हाध्येक्ष शारिक अहमद साहेब यांनी पालक मंत्री बच्चू कडू यांना विनंती केली की अकोला मध्ये  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची सुविधा उपलब्ध करून द्यावेत व ऑक्सिजनची कमतरता दूर करावी अशी विनंती राष्ट्रीय मुस्लिम सेना तर्फे अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही समस्या बच्चू कडू यांच्यासमोर मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post