हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
संगमनगर तारदाळ येथिल बहुतांश ठिकाणी भरदिवसा रस्त्यावरिल पथदिवे चालू असून तारदाळ ग्रामपंचायतीचे माञ याकडे दुर्लक्ष आहे गेले सलग दोन दिवस रस्त्यावरिल पथदिवै रात्री व दिवसा चालू असून ग्रामपंचायती मध्ये कळवूनही याकडे दुर्लक्ष केले गेले आहे
परंतु या पथदिव्याचे लाइटबिल कोणाच्या माथि पङत आहे हा प्रश्न नागरिकांना पङत आहे एकीकङे पथदिवे दिवसा चालू राहतात तर दुसरीकडे भारनियमामुळे नागरिक ञस्त आहेत या गोष्टीचे योग्य नियोजन केले तर नागरिकांना होणार नाहक ञास नाहिसा होणार आहे परंतु ग्रामपंचायतीनै ङोळे बंद केले आहे तेव्हा याकडे लोकप्रतिनिधिनी लवकर लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे