पुणे.औंध प्र.भा.क्र.८मधील सर्वसामान्य ग्राहकांचे विज पुरवठा खंडित करू नका यासाठी अभियंता वि.भा.पवार यांना निवेदन देताना फिरोज मुल्ला(सर) प्रवक्ते महाराष्ट्र राज्य आझाद समाज पार्टी... ऊर्जा मंत्रालयाच्या आदेशानुसार विज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे त्याच धर्तीवर चिखलवाडी,बोपोडी, आंबेडकर नगर, पडाळ वस्ती,औंधरोड या भागातील सर्वसामान्याचे वाढीव बिलाचा तकादा लावत मिटर कट केले जात आहेत एकतर कोरोना व लाँकडाऊनच्या विळाख्यात नागरिक आर्थीक परीस्थितीने हैराण झालेला आहे त्यात भरमसाठ विज बिलाचे संकट जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे विज घरात नसल्यामुळे मोबाईल फोन चार्ज होते नाही मुलांच्या आँनलाईन शिक्षण बंद पडत आहेत त्यामुळे मुलांच्या भविष्यात पण आंधारा पडत आहे.... म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा नाही दिला तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईलअसा ईशारा निवेदन देऊन देण्यात आला..
Tags
Maharashtra