पिंपरी चिंचवड सोशल मीडिया पत्रकार संघाची स्थापना



पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड सोशल मीडिया पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून या वेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  अध्यक्षपदी कलिंदर गुलाब शेख , उपाध्यक्ष दिलीप कस्तुर देहाडे , सचिव विकास दिलीप कडलक, सह सचिव प्रितम अभयकुमार शहा , खजिनदार दीपक  रमेश श्रीवास्तव , कार्यकारिणी सदस्य अल्ताफ कलिंदर शेख , कार्यकारिणी सदस्य दिनेश कंस गलांडे अशी निवड करण्यात आलेली नूतन कार्यकारिणी. सर्व पदाधिकारी कार्यकारिणीचे अभिनंदन व पुढील काऱ्यास शुभेछ्या देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post