इचलकरंजीत महिलाच्या मातीच्या कुस्ती आखाड्याचा शुभारंभ







    इचलकरंजी : इचलकरंजी नगरपरिषद इचलकरंजी व्यंकोबा मैदान येथे महिलाचा मातीच्या कुस्ती आखाड्याचे शुभारंम  प्रसंगी नगराध्यक्षा मा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) अप्पर पोलिस  अधिक्षक मा जयश्री गायकवाडसो,सभापती मा मनोज सांळुखे,नगरसेविका मा सौ तेजश्री भोसले,नगरसेविका सौ दिपाली हुक्कीरे,नगरसेवक रविंद्र लोहार,पै अमृत भोसले, पै मलकारी लवटे,  युवराज मगदूम (मुलींचे कुस्ती प्रशिक्षक)  सुरज मगदूम, सतिश सूर्यवंशी (मुलांचे कुस्ती प्रशिक्षक)  व मान्यवर  उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post