मकर संक्रांतीच्या निमित्ताने संदीप ( दादा ) धांडेकर यांनी संपूर्ण येवलेवाडीत तिळगुळ वाटप केले.
PRESS MEDIA LIVE : येवलेवाडी
येवलेवाडी गावचे मा.ग्रा.पं.सदस्य तसेच श्री केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.संदीप (दादा) देविदास_■धांडेकर यांच्या हस्ते आज वर्षाचा पहिला सन मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण येवलेवाडी परिसरात तिळगुळ वाटप करण्यात आले..!
Tags
Latest