जमियत उलमा पुणे शहर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
जमियत उलमा पुणे शहर तर्फे रविवार दिनांक 10. जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता बाबर हॉल कौसरबाग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिर मध्ये सर्व जाती धर्माचे लोकांबरोबर मौलाना धर्मगुरू पण रक्तदान करणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मंत्री अब्दुल सत्तार , काँगेस पक्षाचे इब्राहिम भाईजान, आमदार चेतन तुपे व अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जमियत उलमा ने प्रसिद्धी पत्रका द्वारे दिले आहे.
Tags
Latest News