दहावी मधील विद्यार्थांना सवलतीचे वाढीव गुण मिळावेत या संदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :
शासकीय एलिमेंटरी ग्रेड परिक्षेमध्ये मिळविलेली श्रेणी ग्राह्य धरून इयत्ता 10 वी मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळावेत ह्या संदर्भात मा.शिक्षण उपसंचालक मा.सोनवणे साहेब यांना निवेदन देताना अध्यक्ष-श्री.दादा लाड सर,कार्याध्यक्ष-श्री.संजय सुतार सर,सचिव-श्री.एकनाथ कुंभार सर उपाध्यक्ष श्री.संजय देसाई सर जिल्हा सदस्य श्री.शिवकुमार मुरतले सर*
Tags
Maharastra-