इचलकरंजीत भव्य श्री राम रथ यात्रा काढण्यात आली.
श्री. राम मंदिर हर घर निधी समर्पण अभियान रथयात्रावेळी नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी वहिनी यांच्या शुभहस्ते श्री चे व ध्वज पुजन करुन सुरुवात झाली इचलकरंजी मध्ये भव्य श्रीराम रथयात्रा काढण्यात आली यामध्ये मा नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) सहभागी झाल्या, यावेळी श्री राम भक्तांच्या उपस्थित मोठ्या उत्साहाने रथयात्रा निघाली.
Tags
Latest News