कल्लाप्पांना आवाडे जनता सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिंडी समाप्ती निमित्त स्नेह भोजन कार्येक्रम संपन्न
PRESS MEDIA LIVE :.
आज नृसिंहवाडी, माहेश्वरी कार्यालय येथे कल्लाप्पांण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिंडी समाप्ती निमित्त स्नेहभोजन कार्यक्रम* आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी श्री. नृसिंहवाडी देवस्थान येथे दर्शन घेऊन सर्व मान्यवरांसमवेत स्नेहभोजन केले.
यावेळी माजी नगरध्यक्षा सौ.किशोरी आवाडे वाहिनी, जनता बँक संचालक स्वप्निल आवाडे, वैशाली आवाडे, व्हा.चे.चंद्रकांत चौगुले, संचालक अशोक सौंदत्तीकर ,संचालक सुभाष जाधव, संचालक महेश सातपुते ,बंडोपंत लाड, गुंडू गोरे ,अविनाश कांबळे, सौ.सुजाता जाधव,विवेक कामत ( सी.ओ), कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद बचाटे, आयको संचालक बाळासो माळकर ,बँकेचे संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.