PRESS MEDIA LIVE ; तारदाळ अप्पासाहेब भोसले.
माणुसकी फाउंडेशन च्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला
महाराष्ट्राचे चे आराध्य दैवत छत्रपती संभाजी राजे यांचा आज 16 जानेवारी राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राचे आराध्य दैवत रणझुंजार छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माणुसकी फाउंडेशन च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी माणुसकी फाउंडेशन चे सदस्य व तारदाळ मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
Tags
Latest