इचलकरंजी : मा आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या 107 कोटी निधीतुन सोलगे मळा (शहापुर )परीसर रस्ता डांबरी करण्याचा शुभारंम नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील , जेष्ठ नगरसेवक मदन कांरडे,नगरसेविका सौ शुंभागी माळी, नगरसेवक मगेंश काबुरे, सतिश पडिंत प्रधान माळी भागातील मान्यवर जेष्ठ नागरिक महिला वर्ग उपस्थीत होता.
Tags
Latest