इचलकरंजी : (प्रतिनिधी + आप्पासाहेब भोसले) *लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. प्रसाद भाऊ खोबरे यांच्या फंडातून खोतवाडी येथील रेडेकर गल्ली येथे नविन पाईप लाईन चे कामाला सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच संजय चोपडे,उपसरपंच विद्या शिंदे ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे, मुरलीधर शिंदे, अनिल माने ,सतिष जुगुळकर, अश्विनी बुरसे,संगिता माने,सचिन पोवार ,अशोक चौगुले,अजय डुबल, रवींद्र सासने,राहूल बुरसे,वैभव पोवार,बापू चोपडे,भिमराव निडगुंदे,मयुर चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष सावंता माने .भागातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते*
Tags
Latest