इचलकरंजी : ,ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये तिळवणी येथील नवनिर्वाचित सदस्यांचा *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीन असे वचन नवनिर्वाचित सदस्यांना दिले.
Tags
Latest
या न्यूज वेब पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
Ok