हुपरी : येथील जुनी ग्रामपंचायत बिल्डिंग ते जुना एस.टी.स्टॅन्ड* पर्यंतच्या रस्त्याचे उद्घाटन *जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब* यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाठकाकी, ताराराणी अध्यक्ष आण्णा साहेब इंगवले, ज्येष्ठ उद्योगपती महावीर गाठ, प्रकाश जाधव, जयपाल गिरी, उदय पाटील, अमित लाट, बांधकाम सभापती सुरज बेडगे, नगरसेवक गणेश वाईगडे, नगरसेवक शितल कांबळे, नगरसेविका रेवती पाटील, नगरसेविका माया रावण, राजू चिटणीस, नगरसेवक प्रतापसिंह देसाई, सुभाष ससे, अमेय जाधव, सचिन जाधव, मनोज पाटील इ मान्यवर उपस्थित होते,
Tags
Latest