मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे) यांचा वडगाव शहरात
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या प्रभावी कामाबद्दल सत्कार
PRESS MEDIA LIVE :
पेठ वडगाव शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे) या यांनी पालिका प्रशासनाच्यावतीने अत्यंत नियोजनबद्ध यंत्रणा राबविली. पेठ वडगाव पालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे) यांनी वडगाव शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या अत्यंत दक्ष राहून पालिका प्रशासनाकडून सर्व यंत्रणा हाताळली. वडगाव शहरात कोरोन संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट व नियोजनबद्ध कामाबद्दल त्यांचा सत्कार पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दैनिक तरुण भारतचे पत्रकार संतोष सणगर, साप्ताहिक जनप्रक्षोभचे संपादक प्रविण जाधव, आण्णासाहेब कामत आदी उपस्थित होते.