शिरोळ तालुक्यात बिनविरोध

 शिरोळ तालुक्यात  बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना ५० लाखाचा निधी देणार.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर


जयसिंगपूर-

होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिरोळ तालुक्यामध्ये पक्ष, संघटना, गट -तट, जात धर्म आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध केल्या जातील अशा ग्रामपंचायतींना  विकासकामांसाठी ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली, शिरोळ विधानसभा मतदार संघातील ३३ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका १५ जानेवारी २०२० ला होत आहेत,

Post a Comment

Previous Post Next Post