इचलकरंजी :

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाचे उद्धघाटन नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांचे हस्ते संपन्न.






PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : 

मनोरंजन मंडळ इचलकरंजी श्री दगडुलाल मर्दा चॕरिटेबल  फौडेशन व रोटरी कल्ब आॕफ इचलकरंजी आयोजित राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा २०२०/२१ चे  उद्धघाटन श्री नटराज पुजन, दिपप्रज्वलीत करुन  नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांच्या शुभहस्ते संपन्न यावेळी रंगकर्मी (गोवा) मा विजयकुमार नाईक, इचलकरंजी चे जेष्ठ रंगकर्मी मा डाॕ एस पी मर्दा,सिने दिग्दर्शक राम कुबेर , सिनेकलाकार मा सौ प्राची गोडबोले ( तुझ्यात जीव रंगला फेम) तसेच  मर्दा फौडेशन अध्यक्ष रामगोपाल मर्दा , रोटरी अध्यक्ष पदाधिकारी, रसिक मान्यवर* .


Post a Comment

Previous Post Next Post