पुणे : कोरोना फायटर पुरस्कार देऊन सन्मानित

 फतेह मुजाहिद व सोहेल शेख यांना कोरोना फायटर पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.

PRESS MEDIA LIVE :  पुणे : मोहम्मद जावेद मौला : 

पुणे :   कोरोना कालावधीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर, पोलीस, नर्स व इतर  यांना प्रेस मीडिया   तर्फे गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे . या वेळी  चाळीस  वर्षांपासून मोफत  ॲम्बुलन्स सेवा देणारे फतेह  मोहम्मद मुजाहिद , आणि पोलीस नाईक सोहेल समसुद्दिन शेख यांना नुकतेच माहेरी तालीम अंनिस चिस्ती यांचे  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

     वरील फोटोत  अनिस चिस्ती  यांचे हस्ते गौरव पत्र स्वीकारताना  पोलीस नाई क सोहेल शेख ,  व  फतेह मोहम्मद मुजाहिद, प्रेस मीडिया चे पुणे जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद जावेद मौला , व हाफीज निसार शेख.

Post a Comment

Previous Post Next Post