मागास समाजाची गळचेपी करण्याचे हुपरी नगरपरिषदेचे धोरण
गजरे, कोरवी, मातंग समाज गल्ली सार्वजनिक शौचालय बांधकाम उपोषण प्रश्न गंभीर
सत्ताधाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष...नागरिकांमध्ये संतापाची लाट
PRESS MEDIA LIVE : हुपरी :
हुपरी येथील गजरे कोरवी मातंग समाज गल्लीत सार्वजनिक शौचालय मोडकळीस आले आहे. या भागातील ५०० नागरीकांच्या आरोग्यास यामुळे धोका निर्माण झाला आहे. सदर ठिकाणी नविन शौचालय बांधकाम व्हावे अशी या भागातील नागरीकांची मागणी आहे. परंतू हुपरी नगरपरिषदेतील सत्ताधारी मंडळींनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.
म्हणून यासाठी भागातील नागरीकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.आज या उपोषणकर्त्यांकडे हुपरी नगरपरिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
हुपरी नगरपरिषदेचा जाहीर निषेध
उद्यापासून आंदोलन तीव्र करणेत येणार आहे.
*दौलतराव पाटील*
गटनेते, नगरसेवक
*अमर गजरे*
नगरसेवक
*समस्त गजरे, कोरवी, मातंग समाज प्रभाग क्र. 3*
Tags
Breaking News