शेर्ले शाळा नं १ चे किचनरुम छप्पर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान
PRESS MEDIA LIVE :
सावंतवाडी: गणेश राऊळ
दिनांक २४: सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले या गावातील शेर्ले शाळा क्रमांक १ चे किचन रुम चे छप्पर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने कोरोना काळात शाळा बंद असल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सदर घटनेची
पंचयादी वेळी मा,सरपंच श्री,जगन्नाथ (उदय)धुरी मा,अध्यक्ष (शा,व्य,क,)श्री,विष्णू(आप्पा)धुरी शेर्ले तलाठी श्री, कदम ,ग्रामसेवक श्री, सूद, केंद्रप्रमुख श्री,कदम, मुख्याध्यापक श्री,कराड शिक्षक श्रीम,शेर्लेकर, पोलीस पाटील विश्राम जाधव, हे उपस्थित होतेशेर्ले शाळा नं,1चे किचन रूम छप्पर कोसळून मोठया प्रमाणात नुकसान! आज दि,24/09/2020 रोजी सकाळी 10 वा, चे दरम्यान शाळा इमारत किचन रूम छप्पर पूर्णपणे कोसळले, पंचयादी प्रमाणे सुमारे 87500/रु,नुकसान झाले ,पंचयादी वेळी मा,सरपंच श्री,जगन्नाथ (उदय)धुरी मा,अध्यक्ष (शा,व्य,क,)श्री,विष्णू(आप्पा)धुरी शेर्ले तलाठी श्री, कदम ,ग्रामसेवक श्री, सूद, केंद्रप्रमुख श्री,कदम, मुख्याध्यापक श्री,कराड शिक्षक श्रीम,शेर्लेकर, पोलीस पाटील विश्राम जाधव, हे उपस्थित होते
Tags
Maharashtra