तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा


एथिक्स ऑफ रिसर्च रायटिंग अँड पब्लिकेशन' विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय  कार्यशाळा

PRESS MEDIA LIVE : पुणे :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस तर्फे 'एथिक्स ऑफ रिसर्च रायटिंग अँड पब्लिकेशन इन हेल्थ सायन्सेस' विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय  कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन होणार आहे.डॉ अख्तर परवेझ (हैद्राबाद ),डॉ.हारून रशीद कादरी (नासिक),डॉ. अब्दुल समद अझीझ(पुणे) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. https://mardclibrary.weebly.com/webinar.html.Webinars  या लिंकवर मोफत नावनोंदणी करता येईल,अशी माहिती प्राचार्य रमणदीप दुग्गल,डॉ फराह रिझवान,निलोफर खान यांनी दिली. विद्यार्थी,प्राध्यापक,संशोधक या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत 
-----                                                                                                           

Post a Comment

Previous Post Next Post