पुण्यासाठी स्मितसेवा फाउंडेशनच्या स्मिता गायकवाड नवसंजीवनी ठरत आहेत.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
स्मितसेवा फौंडेशन बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ पुणे महिला शहर अध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी हडपसर भागामध्येच नव्हे तर पुणे शहरामध्ये कामाचा झपाटा लावला असून पुणे शहर तसेच हवेली तालुक्यातून स्मितसेवा फाउंडेशनचे आभार मानले जात आहेत तरुणवर्ग जो नोकरीसाठी भटकत आहे व पुण्यामध्ये नोकरीसाठी वेगवेगळे consultuncy पैसे घेऊन जॉब लावतात मात्र स्मितसेवा फाउंडेशनच्या स्मिता गायकवाड यांच्या मार्फत मोफत रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे तसेच महिलावर्गाला मोफत ब्युटीपार्लर कौर्स उपलबध करून दिला लॉकडाउन मध्ये गरीब लोकांना मदतीचा हात स्मितसेवा फाउंडेशनने दिला .