जम्मू हॉस्पिटल रविवार 30 ऑगस्ट रोजी ची घटना
PRESS MEDIA LIVE :
अंदाजे पहाटे दोन वाजता पुणे वानवडी येथील एका इसमाला जंबू हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले.त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख प्रत्यक्ष ऍडमिट करताना त्या ठिकाणी होते. खूप संघर्ष केल्यानंतर सदर इसमाला ऍडमिट करण्यात आले
ऍडमिट केल्यानंतर समीर शेख व त्यांचे परिवार लोकं वानवडी रात्री घरी गेले व पुन्हा जम्मू हॉस्पिटल सकाळी येथे ऍडमिट व्यक्तीला भेटण्यासाठी आल्याने आले. आल्यानंतर तेथील स्टाफ ने त्यांना सांगितले कि ज्या व्यक्तीला तुम्ही रात्री ऍडमिट केले त्यांचे निधन झाले आहे. हे ऐकून मनाला खूप धक्का लागलं व आश्चर्य व्यक्त करत होते की ज्या माणसाला चांगल्या अवस्थेत जंबू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले अवघ्या पाच तासात त्याला मूर्त घोषित केल्याची दुःख त्यांच्या मनात होते.
नातेवाइकांना सांगितले आपला माणूस आपला माणूस मरण पावले आहे त्यांच्या अंत्यसंस्कार दुपारी एक वाजता वानवडी येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये दफन करण्यात येईल. अशी माहिती नातेवाईकांना परिवारचे लोकांनी दिली वानवडी भागातील मुस्लिम दफनभूमी येथे दुपारी साडेबारापर्यंत खड्डा खोदण्याचे काम सुरू होते जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त खड्डा खोदल्यानंतर अचानकपणे फोन आला की खड्डा खोदू नका जरा थांबा. आम्हाला ऍडमिट झालेल्या व्यक्तीचा स्वतः फोन आला कि मी मला भेटायला आतापर्यंत कोणी आले नाही माझी तब्येत ठीक नाही या हॉस्पिटलमधून मला इतर कुठेतरी शिफ्ट करावा असे फोन रुग्णाचा आल्यानंतर नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते समीर शेख धावत हॉस्पिटल मध्ये आले व विचारपूस केले नंतर समजले की ज्या माणसाला मृत घोषित करण्यात आले होते तो व्यक्ती जिवंत आहे.
ताबडतोब नातेवाईक व समीर यांनी प्रयत्न करून सदर व्यक्तीला विश्रांतवाडी भागात एका खासगी रुग्णालयात दाखल केले ही सर्व हकीकत व घटना स्वतः समीर शेख माध्यम पुढे येऊन सांगण्यास तयार आहे
आज दुपारी तीन वाजता पत्रकार भवन पार्किंग येथे येण्यास तयार आहे
समीर शेख वानवडी
9890841786
अंजुम इनामदार
9028402814