मुंबईच्या आयुक्तपदी कायदा व सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील यांची निवड


PRESS MEDIA LIVE : 

 मुंबई च्या सहआयुक्त पदी (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांची निवड झाल्या बद्द्ल साप्ताहिक प्रेस मीडिया तर्फे  हार्दिक अभिनंदन..

आता तरी मुंबईतील सामान्य जनतेला मोकळा श्वास घेता येईल ही अपेक्षा... तसेच. गुन्हे दाखल असलेले  स्वार्थी राजकारणी विभागातील  पाळलेले अनैतिक तत्व,खुले , दडलेले..मटके, दारूचे गुत्ते यावर कारवाईची अपेक्षा.त्याच बरोबर पोलीस दलातील हफ्ते घेणे यावर एकदा निर्बंध आनाच.. कारण कुठल्याही सामान्य जनतेच्या अन्याय ग्रस्त तक्रारीत गंभीर प्रश्नात राजकारणी, लोकप्रतनिधींनी यांचा सतत हस्तक्षेप होताना आढळून येतो.. ज्या मुळे आज  अन्यायग्रस्त सामान्य जनतेचा पोलिसानं वरील विश्वास उडत चाललात आहे..

Post a Comment

Previous Post Next Post