डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन


 आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवक यांच्यातर्फे कोविड केअर सेंटर चे  मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करताना नगरविकास मंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब

कोविड केअर सेंटर येथुन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मा.ना. डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब

PRESS MEDIA LIVE : जयसिंगपूर :

जयसिंगपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर शिरोळ चे नगराध्यक्ष अमर पाटील  जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड  सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती व सदस्य तसेच ज्येष्ठ नेते अनिलराव यादव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे प्रांत अधिकारी विकास खरात शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ सर्व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post