मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आमदार प्रकाश आवाडे.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :. आनंद शिंदे.
मराठा समाजाच्या वतीने इचलकरंजी शिवाजी पुतळ्यापासून ते ताराराणी कार्यालया येथे आमदार प्रकाश आवाडे यांनी मराठा समाजाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय हा मराठा समाज नुकसान होणार आहे म्हणून एक मराठा लाख मराठा घोषणा करत माननीय विद्यमान आमदारांना निवेदन देण्यात आले . मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारत उद्याच्या काळामध्ये मराठा समाज बरोबर सातत्याने मी पाठीशी राहील त्याच बरोबर मराठा समाजाला
न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रामध्ये अत्यंत शांतताप्रिय असे 58 मोर्चे काढून न्याय मागण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी उतरला होता परंतु सुप्रीम कोर्टाने आपण महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला मराठा समाजाबद्दल आरक्षणाविषयी बद्दल आपण सरकार केंद्र सरकार बरोबर चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन व अखंडपणे मराठा समाजाबरोबर आंदोलना मध्ये भाग घेईन असे आमदारांनी सांगीतले. विद्यमान आमदारांना नियोजन देण्याकरता बाळासाहेब देशमुख पुंडलिकराव जाधव संजय जाधव वसंतराव मुळीक मोहन मालवणकर असे अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
Tags
इचलकरंजी.