महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाची विशेष ऑनलाईन सभा दिनांक १/९/२०२०/रोजी रात्री नऊ वाजता संपन्न झाली .
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी (आनंद शिंदे) :
राष्ट्रीय नेते बालाजी शिंदे यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष श्री विवेक भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय न्याय व विशेष सहाय्यक मंत्री नामदार श्री धनंजय मुंडे यांना सर्व संघटनेचे पदाधिकारी शिष्टमंडळ आंबेजोगाई येथे भेट घेऊन चर्चा करण्यात आली चर्चेनुसार मंत्री महोदय याने स्पष्ट केले की जोपर्यंत तुमच्या समाजाचा जनगणना या शासनाला आकडेवारी व ठोस माहिती समजत नाही तोपर्यंत तुमच्या आरक्षणाचा विषय व फाईल येथेच पडून राहील व सरकार शिफारस पाठवणार नाही हे मंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाल्याने व मागील सरकारने 2011 पासून कोणतेही जनगणना केलेले नाही राज्य मागास वर्गीय आयोग यांच्यावर अवलंबून न राहता आरक्षणाचा विषय मार्गे लागावा म्हणून दि,१/९/२०२०अचानक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभे मध्ये आरक्षणचा मुद्दा घेण्यात आला त्याच बरोबर जनगणना केल्यानंतर समाजाचे काय फायदे होणार आहेत व आरक्षण चा विषय देखील चर्चा झाली व गेले सहा महिन्यापूर्वी प्रदेश अध्यक्ष यांची कन्या कुमारी धनश्री ठाकरे यांनी सामाजिक जनगणना चा कार्यक्रम राबवण्यासाठी जो प्रयत्न करीत आहे त्याबद्दल तिचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला कोल्हापूर जिल्हा परिट धोबी समाजाली सर्व बंधु आणि भगिनींना माझे विनंती की आपण एक पाऊल पुढे टाकूया. आणि महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या ज न ग ना कार्यक्रम. हाती घेतले आहे त्याला साथ देऊ या महाराष्ट्रात मध्ये किती संघटना आहेत याचा विचार न करता व गट न बघता या महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रामध्ये धोबी समाज किती आहे याचे एकदा तपशील समाज कल्याण देऊन येणाऱ्या काळामध्ये आपला हक्क व दशरथ भांडे समितीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यासाठी भाग पाडू या आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन मीटिंग आयोजित करत आहोत त्याच बरोबर सर्व तालुका अध्यक्ष यांना सूचना करण्यात येते की आपण आपल्या तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे ऑनलाईन रजिस्टर करून घेणे जरुरी आहे मिटींगचे नियोजन आपणास कोल्हापूर जिल्हा व्हाट्सअप च्या माध्यमातून कळवण्यात येईल अशी माहिती जिल्हा अध्यक्ष आनंदराव शिंदे यांनी दिली.