एक ऑक्टोंबर पासून फेसबुक आपल्या पॉलिसी मध्ये बदल करणार.
PRESS MEDIA LIVE :
फेसबुकने जगभरातील युजर्सला पॉलिसीमध्ये करण्यात आलेल्या बदलांविषयी नॉटिफिकेशन पाठवले आहे. फेसबुकने म्हटले आहे की, कोणत्याही कायदेशीर अडचणीत सापडण्याचा धोका असल्यास आपल्या प्लॅटफॉर्मवरील पोस्ट अथवा काँटेटला हटवले जाईल.
फेसबुकने एका पॉलिसीद्वारे युजर्सला नवीन पॉलिसीची माहिती देत सांगितले की, कोणताही कायदेशीर आणि नियामक प्रभाव टाळण्यासाठी फेसबुक तुमचे काँटेट, सेवा व माहिती हटवू शकते अथवा प्रतिबंधित करू शकते.
Tags
Latest News