आखेर पुणे महानगरपालिकेने घेतली आंदोलनाची दखल केले दफन टेंडर रद्द.
PRESS MEDIA LIVE : पुणे
या आंदोलन मध्ये माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अरविंद शिंदे, नगरसेवक रफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेल इक्बाल शेख , राहुल खुडे, विठ्ठल गायकवाड इत्यादी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात येऊन पाठिंबा दिला