शैक्षणिक शिष्यवृत्ती संबंधी ...

शैक्षणिक शिष्यवृत्तीसंबंधी वेबिनारचे आयोजन.

PRESS MEDIA LIVE : पुणे 



पुणे डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूटच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्त्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विनामूल्य वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. गुगल मीटद्वारे हा वेबिनार ३१ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. त्या साठी https://forms.gle/pJt84Qs6qBxLqtT48 या लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post