ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
PRESS MEDIA LIVE : पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया तर्फे ' राष्ट्रीय एकात्मता ' या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भौतिकशास्त्र विभागाने संयोजन केले.दोनशे विद्यार्थी, कर्मचारी या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी झाले .यशस्वी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली