आर्किटेक्चर शिक्षणासंबंधी समुपदेशनाचे आयोजन
अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चा पुढाकार
PRESS MEDIA LIVE. : पुणे : (प्रतिनिधी)
बारावी परीक्षेत पी सी एम विषयांच्या ग्रुप मध्ये ५० टक्के गुण असलेले आणि नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे समुपदेशन घेऊन या क्षेत्रातील शिक्षण आणि कारकिर्दीच्या संधी समजावून घेऊ शकतात .अधिक माहितीसाठी :info@allanaarchitecture.org या ईमेलवर ,9049782974 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा www.allanaarchitecture.org या संकेत स्थळाद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .