इचलकरंजीत पर्यावरण पूरक गणपतीचे विसर्जन.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :
इचलकरंजी : मनु फरास : इचलकरंजी नगरपरिषद चे अध्यक्ष व प्रशासन यांनी पर्यावरणपूरक गणपती बाप्पा विसर्जन करण्याचे आवाहन केले होते त्याप्रमाणे नागरिकांनी दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिर हायस्कूल जवळ 250 गणपती कुंडा मध्ये विसर्जन केले.
असे एकूण 25 कुंड निर्माल्य जमा करण्यासाठी टेम्पो उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांना फिरता विसर्जन कुंड उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी आणि इचलकरंजी नगरपालिका यांनी पंचगंगा नदीमध्ये आणि शहापूर खणी मध्ये गणपतीची विसर्जन करण्याचे नाही असा आदेश काढून नदी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी आव्हान केले आहे.