ब्रेकिंग ; नांदणीत सापडला कोरोनाचा रुग्ण ; उपचारासाठी मिरज येथे पाठवण्यात आले ; नांदणी मतदारसंघात भीतीचे वातावरण.
PRESS MEDIA LIVE ; ( विकास लवटे ) :
शिरोळ तालुक्यात आज दुपारी कोरोनाचा दोन रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नांदणी येथे आज *70 वयाचा वृध्दाला कोरोना* झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेख गल्ली येथे राहणारा 70 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली आहे. पट्टणकोडोली येथे मयतासाठी गेला होता, अशी चर्चा परिसरात होती. हा वृध्द कुत्रा व मांजर चावल्याचे औषध देत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. रूग्णाच्या संपर्कातील नागरीकांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. तसेच गावामध्ये फिरलेला आहे त्या ठिकाणीची तपासणी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या नांदणीतील शेख गल्ली परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. शिवाय येथील परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Tags
Breaking News