आंतरराष्ट्रीय मानवधिकार असाेसीएट मुंबई या संस्थेच्या वतीने श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी, कुडाळ या संस्थेला काेराेना याेध्दा पुरस्काराने संन्मानित.........
कुडाळ : काेराेना महामारीने संपुर्ण जगामध्ये थैमान घातले त्याची झळ आपल्या भारत देशाला बसली आहे. महाराष्ट्र राज्यात या महामारीमुळे लाँकडाऊन काळात तसेच या महामारीचा संसर्ग वाढु नये यासाठी डाँक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, पाेलीस अधिकारी, विवीध संस्था अतिशय मेहनतीन दिवस राञ काम करत आहेत. यामध्ये श्री श्री 108 महंत परमपुज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज संचलीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्हात व मुंबई या ठीकाणी लाँकडाऊनच्या काऴात शेकडाे गरजु कुटुंबियाना धान्य वाटप , मास्क वाटप,, लाँकडाऊनच्या काऴात अडकलेल्या प्रवाशाना अन्नदानची व्यवस्था , हे कार्य केले आहे या कार्याची कार्य तत्पर दखल घेत , आंतरराष्ट्रीय मानवअधिकार असाेसीएटचे संस्थापक अध्यश अँड. विक्रात वाघचाैरे यांच्या मार्गदर्शनाने तसेच राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री समीर परब व युथ सेल महाराष्ट्र संचालक गणेश राऊळ यांच्या सहकार्यातुन श्री सदगुरू भक्त सेवा न्यास कुडाऴ माड्याचीवाडी या संस्थेला 'काेराेना याेध्दा" या पुरस्कारने प्रशस्तीपञक संन्मानीत करण्यात आले...या वेळी संस्थेचे अध्यश श्री एकनाथ गावडे( धार्मिक), श्री दत्ताञय किनळेकर( सामाजीक) पंकज कामत , साै प्रिती कुशे, राम चव्हाण, श्रीक्रुष्ण पाटकर उपस्थित हाेते..